घटक ४ इष्टिकाचिती, घन
विविध
आकृत्यांच्या मितींच्या
मोजमापावरून इष्टिकाचिती
व घन
या आकृती
वेगळ्या करता
येतील व
त्यांची पृष्ठफळे
खालीलप्रमाणे काढता
येतील.
इष्टिकाचितीचे
एकूण पृष्ठफळ
= 2 [ ( l x b ) + ( b x h ) + ( l x h ) ]
घनाचे
पृष्ठफळ = 6 l2
इष्टिकाचितीचे
उभे पृष्ठफळ
= तळाची परिमिती
× उंची
घनाचे
उभे पृष्ठफळ
= 4 l2
खोक्याची
मिती, त्यामध्ये
ठेवलेल्या काठीची
लांबी मोजून
इष्टिकाचिती व
घनाकृतीच्या कर्णाच्या
सूत्राचा पडताळा
घेता येईल.
इष्टिकाचितीचा
कर्ण =
घनाचा
कर्ण =
=
इष्टिकाचिती/घन आकाराच्या
वस्तूंच्या मितीवरून
त्यातील द्रवाचे
घनफळ पुढील
सूत्राने काढता
येईल.
इष्टिकाचितीचे
घनफळ = l x b
x h
घनाचे
घनफळ =
l3