घटक ५ लंबवृत्तचिती
आयताकृती
वस्तूंच्या मितीवरून
वृत्तचितीच्या वक्रपृष्ठफळाचे
सूत्र खालीलप्रमाणे
तयार करता
येईल.
लंबवृत्तचितीचे
वक्रपृष्ठफळ = 2 p r h
वृत्तचितीच्या
आकाराच्या डब्याचे
एकूण पृष्ठफळ
झाकण
नसताना = 2 p r h + p r2
= p r
( 2 h + r )
झाकण
असताना = 2 p
r ( h +
r )
विहिरीतील
पाणी मोजून
वृत्तचितीचे घनफळ
काढता येईल.
वृत्तचितीचे
घनफळ =
p r2 h