Prijavi se
Traži
GeoGebra
Naslovnica
Uradci
Profil
Razred
Preuzimanje aplikacija
घटक ५ लंबवृत्तचिती
Autor:
Shamashuddin Attar GeoGebra Ambassador 2023-24
Activity 1 – पाईप, गज, गॅस सिलिंडर, वॉटरबॅग, थर्मास, टेस्टट्यूब, विहीर,एकावर एक ठेवलेली नाणी, सीडीज्, बॅटरी सेल यांसारख्या उदा.द्वारे वृत्तचिती आकाराची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यावी. या वस्तूंची उंची, परीघ यांची विद्यार्थ्यांना मापने घेण्यास सांगावे. Activity 2 – आयताकृती सेंच्युरी पेपरच्या साहाय्याने आयताचे क्षेत्रफळ व वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ या संकल्पना स्पष्ट कराव्यात. Activity 3 – वृत्तचिती आकाराचा डबा विद्यार्थ्यांना देऊन झाकण असताना व नसताना त्याचा परीघ व उंचीचे मोजमाप घ्यावयास सांगून तो डबा तयार करताना किती पत्रा लागला हे शोधण्यास सांगावे. Activity 4 – विहिरीत न उतरता गणिती संवादाद्वारे विहिरीतील पाणी मोजण्यास सांगावे. ही कृती करताना दोरीला दगड बांधून त्याद्वारे पाणी पातळी मोजण्यास सांगणे. दोरीच्या साहाय्याने गणिती संवादातून व्यास व परीघ मोजण्यास सांगणे. मोजलेल्या घ.सेमी. एककातील पाण्याचे लिटरमध्ये रूपांतरण करावयास लावणे. Activity 5 – केंद्र माहीत नसताना वृत्तचिती आकाराची त्रिज्या काढण्यासाठी video clip चा वापर करावा. उदा. link –
facebook.com/teacherpages
(झाडाची त्रिज्या काढणे)
Novi radovi
z`]]
apec
JLA Portrait
Sunny Variations
Nobody Likes to Be a Semicircle
Istraži uratke
TIMER
f(x)=2x+10
Sine and Cosine Rules
fish1
Curve Stitching and Transformations 4
G.GCI.2 Circle Terminology
Otkrij teme
Ravninski likovi ili oblici
Raznostranični trokuti
Razlomci
Trapez
Pravci, polupravci i dužine