घटक २ वर्तुळकंस, वर्तुळपाकळी, वर्तुळखंड
बांगडीच्या
विविध तुकड्यांतून
कंसाचे लघु,
विशाल व
अर्धवर्तुळ असे
प्रकार तयार
होतात. ज्यांची
मापे अनुक्रमे
१८० कोनापेक्षा
कमी, १८०
पेक्षा जास्त
व १८०
अशी निश्चित
होतात.
नेलबोर्ड,
घड्याळ यांच्याद्वारे
कंसाची लांबी
मोजून कंसाचे
प्रकार निश्चित
करता येतील.
फुल,
सेंचुरी पेपर
द्वारे मापन
केलेल्या वर्तुळपाकळीच्या
q , r या
घटकांपासून वर्तुळपाकळीचे
क्षेत्रफळ
=
असे मांडता
येईल.
वर्तुळपाकळीत
त्रिकोण कापून
वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ
पुढीलप्रमाणे मांडता
येईल.
लघुवर्तुळखंडाचे
क्षेत्रफळ =
उर्वरित
विशालवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ
= वर्तुळाचे क्षेत्रफळ
– संगत लघु
वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ
समद्विभूज
त्रिकोणाचे क्षेत्रफळ
=
वर्तुळकंसाची
लांबी =
वर्तुळकंसाची
लांबी दिली
असता
वर्तुळपाकळीचे
क्षेत्रफळ =