Outline
वर्तुळाची भूमिती
या पुस्तकाच्या साह्याने वर्तुळावर आधारीत सर्व गुणाधमाचा अभ्यास करणे सोपे जाणार आहे हे मुळ पुस्तक इंग्रजी माध्यमातून जिओजेब्रा साईट वर उपलब्ध आहे. मात्र मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याना या पुस्तकाचा जास्तित जास्त फायदा व्हावा या हेतूने हे पुस्तक मी मराठीत भाषांतरीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
